💥यावेळी एसबीआय मॅनेजर यांच्या हस्ते पासबुक देण्यात आले : यावेळी कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदीप गोधने यांची उपस्थिती💥
नांदेड (दि.१२ आगस्ट) - येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये आज शुक्रवार दि.१२ आगस्ट २०२२ रोजी जिल्ह्यातील पहिली तृतीयपंथी सेजल बकस यांचे बँक खाते काढण्यात आले.यावेळी बँक मॅनेजर यांच्या हस्ते पासबुक देण्यात आले,यावेळी बँक मॅनेजर गुप्ता,कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदीप गोधने व कर्मचारी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
Page notes⚠️
बातमीदाराने पाठवलेल्या प्रत्येक बातमीशी संपादक/संचालक सहमतच असेल असे नाही प्रत्येक बातमीची जवाबदारी बातमीदारावरच राहील बातमीदाराने जवाबदारीचे भान ठेवून वृत्तांकन करावे - संपादक
0 टिप्पण्या