💥या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयांचे झाले नुकसान💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील मध्यरात्री गोठ्याला आग लागून गाईचा मृत्यू झाला आहे व वासरू पणे आगीत 90% भाजून निघाले आहे.
सदरील घटना दि 05/08/2022 रात्री 12 वाजता ही घटना घडली आहे शेतातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना समजताच त्यांनी आग वीजवली मात्र यामधे गाईचा मृत्यू झाला होता आणि त्या गाईचे वासरू देखिल पूर्ण पणे भाजून निघाले आहे या आगीत शेतकऱ्यांचे. स्पीक्लर. चे दोन जोड 20 पाईप .मोटार .इंजिन .खत केबळ. पेट्रोलपंप .या सह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे यात या शेतकऱ्यांचे अंदाजे 1 लाख रुपये नुकसान झाले अशी माहिती शेतकरी अाश्रुजी काळे यांनी दिली आहे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामा करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यां कडून केली जात आहे .
0 टिप्पण्या