💥परभणीत 'हर घर तिरंगा' अभियानानिमित्त दिव्यांग मोटार सायकल रॅली संपन्न....!


💥यावेळी रॅलीला जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिपचे मुख्य कार्यकारी आधिकारी टाकसाळे यांनी हिरवा झेंडा दाखवला💥

परभणी (दि.१० आगस्ट) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज दिव्यांग मोटार राईज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीला जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिपचे मुख्य कार्यकारी आधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केली.

 यावेळी रॅलीत दिव्यांग व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंन्सिकर आदींची उपस्थिती होती.....


 


                                                        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या