💥वंचित बहुजन युवा आघाडीच्या एक दिवसीय धरणे आंदोलनास जास्तीतजास्त संख्येने हजर रहावे....!


💥असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले💥      

परळी वैजनाथ (दि.१४ आगस्ट) - वंचित बहुजन युवा आघाडीच्या एक दिवसीय धरणे आंदोलनास हजर राहावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भिमानगर व नागसेन नगर येथील नागरिकांना व शाळकरी मुलांना येजा करण्यासाठी प्रदेशाशी होत आहे तर वयस्कर व्यक्ती ना व महीलाना या रस्त्यामुळे कसरत करावी लागते. त्यासाठी दि.१०/८/२०२२  रोजी परळी नगर परिषदेला लेखी निवेदन दिले असता थातुरमातुर थोडासा व तोही अर्धवट टाकून गेले असल्याने आज सदरील रस्ते दुरुस्त करून देण्यात यावेत.यासाठी भीमानगर येथील चिखलमय रोडवर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकाऱी कार्यकर्ते हितचिंतक यांनी हजर राहावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे व शहर‌ अध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या