💥परभणीत काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या शुक्रवार दि.१२ आगस्ट रोजी 'आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन...!

    


💥या आजादी गौरव पदयात्रेत काँग्रेस पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे - आ.वरपूडकर

परभणी (दि.११ आगस्ट) - परभणी येथे उद्या शुक्रवार दि.12 आॕगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कॉग्रेस कमीटीच्या वतीने आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून सदरील पदयात्रा शहरातील शनीवार बाजार येथुन जिंतुर रोड कडे जाणार आहे या पदयात्रेत जिल्हाध्यक्ष आ.सुरेशरावजी वरपुडकर,मा.खा.तुकारामजी रेंगे ,मा.आ.सुरेशदादा देशमुख ,जिल्हा प्रभारी डॉ.जफर अहेमद खान हे उपस्थित राहणार आहेत तरी जिल्हा काँग्रेस चे पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, महिला, एन.एस.यु.आय. व सेवादल, अल्पसंख्याक सेल, मागासवर्गीय व ओबीसी सेल व इतर संघटना प्रमुख व मनपा सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन आ.सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार, शहराध्यक्ष माजी.आ.सुरेशदादा देशमुख यांच्या तर्फ त्यांच्या गोडाऊन येथे दुपारी ०१-०० वाजता स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या