💥देशातील युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी यिनच्या माध्यमातून लढत राहील - परमेश्वर इंगोले पाटील


💥जवळा बुद्रुक येथील परमेश्वर इंगोले यांची  इन केंद्रीय कॅबिनेट राजकीय समितीच्या अध्यक्षपदी निवड💥

* शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील  सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले परमेश्वर इंगोले यांची आज दिनांक 31 जुलै 2022 वार रविवारी रोजी पुणे या ठिकाणी झालेल्या यांच्या लीडरशिप कॉन्क्ले व 2022 मध्ये झालेल्या समिती निवड प्रक्रियेमध्ये इनकेंद्रीय कॅबिनेट राजकीय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तसेच परमेश्वर इंगोले हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव म्हणून कार्य करत आहेत.

 *YIN LEADERS CONCLAVE 2022* कार्यक्रमात  माझी यिन केंद्रीय कॅबिनेट राजकिय समितीच्या अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल मा श्री अभिजित पवार सर  (व्यवस्थापकीय संचालक, ‘सकाळ माध्यम समूह, संस्थापक, अध्यक्ष डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन. ) 

श्री संदीप काळे सर ,(संपादक सकाळ माध्यम समूह तथा यिन प्रमुख महाराष्ट्र राज्य) 

श्री श्यामसुंदर माडेवार  सर  (व्यवस्थापक यिन महाराष्ट्र ) श्री गणेश जगदाळे ,श्री गणेश घोलप ,श्री अवधूत गायकवाड ,श्री अनिकेत मोरे ,श्री कृष्णा शर्मा , श्री हरिष शर्मा ,श्री अक्षय बर्गे ,श्री अजिंक्य शेवाळे ,श्री संदीप पालवे ,श्री आकाश शिंदे, श्री धांडे सर ,अनुजा मॅडम व माझे सहकारी मित्र यांचे मनापासून आभार दिलेल्या संधीचे सोनं करेल हा माझ्या नवतरुण युवकांना विश्वास देतो... केंद्रीय कॅबिनेट समितीची निवड आणि यिनच्या निवडक माजी पदाधिकारी यांच्या  कृती सोहळ्यात उत्साहत पार पडला ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या