💥पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत जनजागृती प्रभातफेरी संपन्न...!


💥यावेळी महापुरुषाच्या वेशभूषेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रभात फेरीत सहभाग💥 

पुर्णा (दि.१२ आगस्ट) - तालुक्यातील फुलकळस येथे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरी तिरंगा उभारण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. 

यावेळी महापुरुषाच्या वेशभूषेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळेचे विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी,कर्मचारी,शिक्षक वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या