💥गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील मुंजाजी कदम यांना सैन्यदलात बढती....!


💥धारासूर येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला त्यांचा नागरी सत्कार💥

गंगाखेड : तालुक्यातील धारासूर येथील मुंजाजी कदम यांना सैन्यदलात बढती मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गंगाखेड शुगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डोंगरे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जि. प. सदस्य राजेश फड, ऊद्योजक ऊमाकांत कोल्हे, माजी सैनिक संघटनेचे मेजर सातपुते, अर्जुन जाधव, राजेभाऊ कदम, अर्जुन जाधव, रा. कॉ. युवक तालुकाध्यक्ष कुलदीप जाधव, स्वदेशी आखाडाचे डिसले आदिंसह गावकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या