💥पुर्णेतील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वा निमित्त ध्वजारोहण संपन्न...!

💥यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनिस बाबूमिया व सेवा निवृत्त मुख्याध्यापक वसंत पंपटवार यांची विशेष उपस्थिती💥 

पूर्णा, प्रतिनिधी

पूर्णेतील जिल्हा परिषद कन्या शाळेत दि 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात ध्वजारोराहन करण्यात आले, यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनिस बाबूमिया,जेष्ठ पत्रकार चौधरी दिनेश,सेवा निवृत्त पुर्व मुख्याध्यापक वसंत पंपटवार, मुख्यध्यापक सो रेखा जोंधळे,यांच्यासह सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी देखील काढली यावेळी विविध सामाजिक संस्थानी खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना केले...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रेखा जोंधले यांच्यासह संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या