💥पुर्णा येथील उपा.अनिता राम धबाले ह्यांचे दिर्घ आजाराने आज दि.०४ आगस्ट रोजी दुःखद निधन....!


💥पुर्णा रेल्वे हायस्कूलचे प्राचार्य आयु.राम धबाले यांच्या त्या सुविद्य पत्नी होत💥

*निधन वार्ता...भावपूर्ण आदरांजली 💐💐💐

पुर्णा (दि.०४ आगस्ट) - येथील उपा.अनिता राम धबाले ह्यांचे आज गुरूवार दि.०४ आगस्ट २०२२ रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर उद्या शुक्रवार दि.०५ आगस्ट २०२२ रोजी सकाळी ठिक १०-०० वाजता शहरातील बौध्द स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

अंत्ययात्रेची सुरुवात रेल्वे कॉलनी येथील प्राचार्य राम धबाले यांच्या रेल्वे हॉस्पिटल शेजारील निवास स्थानावरून होईल. रेल्वे हायस्कूल पूर्णाचे प्राचार्य आयु. राम धबाले यांच्या त्या सुविद्य पत्नी होत....                                  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या