💥परळी वैजनाथ येथील हॉटेल सिग्माचे मालक दिलीप जाधव यांना मातृशोक...!


💥मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन💥

परळी वैजनाथ (दि.०६ आगस्ट) - सिग्मा हाॕटेलचे मालक दिलीप जाधव यांच्या मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव यांचे वयाच्या 80 व्या वर्षी शनिवार दि.6 आँगस्ट रोजी  दुःखद निधन झाले आहे.

  मातोश्री वसूबाई विठ्ठलराव जाधव या अतिषय प्रेमळ,धार्मिक व सुस्वभावी होत्या.त्यांची आज प्राणजोत मालवळी त्यांच्या  पश्चात तीन मुले एक मुलगी ,सुना,नांतवडे असा भरगच्च परिवार आहे. दूपारी 4 वाजता राहते घर हिंद नगर येथुन त्यांची अंतिम याञा काढण्यात येऊन सार्वजनिक स्मशानभुमी येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या