💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 15 ऑगस्ट दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे...!


💥आज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला💥

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर सुरवसे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुट्टे, महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या