💥व्यवसाय शिक्षकांना नियुक्त्या देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी....!


💥जिल्हा परिषद प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली मागणी💥

जिंतूर प्रतीनिधी. /  बी.डी. रामपूरकर

कोरोना काळात कमी केलेल्या सा नियुक्त अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात जाली आहे.

समग्र शिक्षक कार्यालय मार्फत केंद्र सरकारची माध्यमिक स्तर व्यवसाय शिक्षण योजना चालवली जाते या योजनेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शाळेमध्ये नियुक्ती ही बाहेर राज्यातील स्तनमा दिली जाते राज्यातील सर्व शाळा पूर्ण 15 जून पासून सुरू झाले आहेत तरीही अद्याप व्यवसाय शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले नाही यामुळे शाळेतील नववी व दहावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्हा सर्व व्यवसाय शिक्षकांनी सर्व माहिती जिल्हा दिल्या आहेत. तरीही शिक्षकांना देण्या आहे.

कोरोनाळा व्यवसाय शिक्षकांना कमी करण्यात आले होते यानंतर नियुक्ती देण्यात आल्या नाहीत पा शिक्षकांना रा लवकर नियुक्तीची मागणी निवेदनाद्वारे माध्यमिक शिकारी प्राथमिक शिक्षणाधिका भूसारे यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर  गणेश काळे ,अश्विन सोनवणे ,संपत्ती कारले ,उमाकांत लहाडे ,मनोज भालेराव, प्रभाकर घाडगे, राहुल अग्रवाल, महादेव घोडके ,संजय कुशवा, प्रदीप खाजेकर ,रवींद्र वानोळे, पंकज नखाते आदी व्यवसाय शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या