💥पूर्णा येथील इंदिरा गांधी विद्यालय व डॉ.आंबेडकर स्मारक हायस्कुलचे सहशिक्षक गणेश पाटील सेवानिवृत...!


💥यावेळी डॉ.आंबेडकर स्मारक हायस्कूलच्या संस्था अध्यक्षा सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती💥 


पूर्णा (दि.३० जुलै) - येथील इंदिरा गांधी विद्यालय व डॉ. आंबेडकर स्मारक हायस्कुल चे सहशिक्षक तथा महाराष्ट अधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गणेश पाटील यांना सेवानिवृती च्या निमिताने निरोप देण्यात आला यावेळी डॉ.आंबेडकर स्मारक हायस्कूलच्या संस्था अध्यक्षा सदावर्ते मुख्याध्यापक भुसारे प्रमुख पाहुणे म्हणून गौतमनेरलीकर आनद नेरलीकर अशोक एंगडे पी.जी. रणवीर अमृत कऱ्हाळे शेख नसीर सुनिल कऱ्हाळे मुलानी कांबळे डॉ. दिलीप श्रृंगार पुतळे यांच्या सह शिक्षक वृध विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या