💥अखेर धावत्या रेल्वेतून पडून मयत झालेल्या त्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यात अठरा दिवसा नंतर यश....!


💥मयताचे नातेवाईक उद्या दि.12 जुलै 2022 रोजी औरंगाबाद येथे पोहोचणार💥  

11 जुलै 2022

लासुर स्टेशन जवळील भानवाडी शिवारात रेल्वे किमी 77 / 0-1 या ठिकाणी धावत्या रेल्वेतून दि.23 जुन 2022 रोजी पडून एक प्रवासी मयत झाला होता मयत यांच्या खिशात म्हैसूरच्या JSS हॉस्पिटल ची दिनांक 28 मे 22 उपचार ची पावती  (कर्नाटक राज्य) मिळाली होती यावरून यांच्या नातेवाईकांच शोधकार्य रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी शिल्लेगाव पोलीस ठाणे निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी केलेल्या सूचनेनुसार रेल्वे सेनेचे कर्नाटक संपर्क प्रमुख राजू अण्णा स्वामी यांच्या मदतीने आज बहीण मेहुणे व इतर नातेवाईक शोधून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 

हॉस्पिटल च्या पावती प्रमाणे नाव महेश वय 47 वर्ष इतकीच ओळख मिळून आलेली होती तेथील हॉस्पिटल मधून मोबाइल नंबरचा शोध लागला व त्यावरून पत्ता व नातेवाईक यांचे मोबाइल नंबर मिळाले दि.12 जुलै 22 ला नातेवाईक औरंगाबाद येथे पोहचणार आहेत असे रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी म्हटले आहे.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या