💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीसह खातेप्रमुखांची संयुक्त बैठक संपन्न....!


💥यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.29 जुलै) - लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती , मुस्लीम बांधवांचा मोहरम तसेच हिंदु धर्मियांचा श्रावण मास इत्यादी सणानिमीत्त जिल्हा शांतता समिती व सर्व संबंधीत खातेप्रमुखांची संयुक्त बैठक आज शुक्रवार दि.29 जुलै 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या