💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स/अपदेट्स...!


💥“लेखी माफी मागा” स्मृती इराणींची काँग्रेससह तीन नेत्यांना नोटीस💥 

✍️ मोहन चौकेकर 

* दिल्लीत आढळला मंकीपॅाक्सचा रुग्ण, 34 वर्षीय रुग्णाला परदेशीवारीचा इतिहास नाही,तो हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे एका पार्टीसाठी गेला होता

* सांगलीतील तासगावमधील दवाखान्यातून एक दिवसाच्या बालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

* काल २४ जुलै २०२२ रोजी दिवसभरात २२१ रेल्वे गाड्या करण्यात आल्या होत्या रद्द,देखभाल,हवामानविषयक समस्या असल्यामुळे या ट्रेन रद्द करण्यात आल्याची रेल्वेची माहिती. 

* CBSC 10th Result : आईच्या निधनानंतर बापानं वाऱ्यावर सोडलं, आजीकडे राहून मुलीने मिळवले ९९.४० टक्के,

* भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने झाले निधन.

* भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना खासदार राऊत यांनी चांगलाच समाचार, भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तरी चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन करील राऊत

* हिंगोली जिल्ह्यात मुलाच्या गळ्याला चाकू लावून सात लाखांचा ऐवज चोरीला, डॉ. सचिन देशमुख यांच्या घरी झाली चोरी.

* “लेखी माफी मागा” स्मृती इराणींची काँग्रेससह तीन नेत्यांना नोटीस केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी केला.

* ठाणे : “राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर ‘त्यांचा’ दौरा निघाला असता का ?” मनसे नेते अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता साधला निशाणा

* वय कमी पडल्याने हुकली अमेरिकेची ३३ लाखांची ‘ऑफर’!, पंधरा वर्षीय वेदांतने घेतले* ‘युट्यूब’वरून शिक्षण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे.

* आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी ;* कोंडीमुळे पर्यटकांसह रहिवाशांना मनस्ता पखंडाळ्यातील शासकीय रुग्णालय परिसरात वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

* गुप्तधनासाठी तीन वर्षीय मुलीचे अपहरण ; अमावस्येच्या दिवशी देणार होते नरबळी या प्रकरणी एका कुटुंबाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 * सोलापूरमध्ये बसचा भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी* सोलापूर जिल्हा्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

* केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल ; आता ‘या’ वेळातही तिरंगा फडकवता येणार यापूर्वी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकवण्याची परवानगी होती.

* २०२३ विश्वचषकानंतर हार्दिक पंड्या होणार निवृत्त ? रवि शास्त्रींचे मोठे वक्तव्य Hardik Pandya : कमी वयात खेळाडू क्रिकेटला रामराम का ठोकत आहेत? या प्रश्नावर अनेक माजी खेळाडूंनी आपापली भूमिका मांडली आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या