💥बोरी बस स्टॅन्ड येथे रस्त्याची दुरावस्था : बस स्टँड परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास्यांना करावी लागते तारेवरची कसरत...!


💥अशा परिस्थितीत अपघाताच्या घटना दिवसेंदिवस घडत आहे💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील बोरी येथे रस्त्याची दुरावस्थाअसल्यामुळे हा त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दररोज अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून पावसाळा कसा बसा पुढे ढकलावा या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे दुचाकी व चारचाकी वांधारकांना जीवाची कसरत करून वाहन चालवायला लागत आहे अशा परिस्थितीत अपघाताच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या