💥जिंतूर रुग्ण हक्क संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष यांची सोशल मिडिया वर बदनामीकारक पोस्ट....!


💥जिंतूर रुग्ण हक्क संरक्षण समिती कडून पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी💥

जिंतूर प्रतीनिधी. /  बी.डी. रामपूरकर

परभणीत सोशल मिडियावर बदनामीकारक पोस्ट टाकून विनाकारण बदनामी करणारे सिद्धांत यांच्या विरुद्ध जेष्ठ पत्रकार तथा रूग्न सेवक दिलीप बनकर यांनी परभणी येथील पत्रकार संरक्षणावतीने  विरुद्ध कार्य वाई करावी म्हणून पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले.

इमानदारीने निस्वार्थ भावनेने चांगले रुग्ण सेवेचे सामाजिक कार्य करताना अश्या विकृत मनोवृतीचे लोकाचा त्रास होणारच लोकांना उत्तर देत बसण्यात पालवू नये. परंतु वारंवार त्रास व बदनामीकारक कृत्य करत असेल तर सहन केले जाऊ नये. आमची पुर्ण टिम आपल्या सोबत संपूर्ण ताकदीने सभी असती  तालुकाध्यक्ष सय्यद फिरोज यांनी दिली. गेल्या असून परभणी येथील सुर्यवंशी या युवकाने जे पत्रकार दिलीप बनकर यांची सामाजिक क्षेत्र व समाजात बदनामी करत आहे समितीकडून निवेदन देण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या