💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या....!


💥शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त,भारतीय कुस्ती संघटनेचा निर्णय💥

 ✍️ मोहन चौकेकर

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार मुंबईत दाखल, विमानतळावर जोरदार स्वागत ,11 दिवसांनी राज्यात

* Manipur Landslide : मणिपूरमध्ये भूस्खलन, 81 जणांचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

* विधानसभा अध्यक्षपदासाठी 'मविआ'कडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात, राहुल नार्वेकर विरुद्ध साळवींमध्ये लढत

* शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त, भारतीय कुस्ती संघटनेचा निर्णय.

* माॅन्सूनने देश व्यापला, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज, 7 जुलैपासून पुण्यात पावसाची शक्यता*

* Fighter Aircraft : मानव विरहित विमानाचं यशस्वी उड्डाण, संरक्षण मंत्र्यांनी केलं DRDO चे अभिनंदन

* ENG vs IND, 5th Test : पंत-जाडेजाची शतकी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 416 धावा, इंग्लंडच्या 31 वर 2  विकेट, बुमराहचा बॅटिंगमध्ये विक्रम

 Gold-silver Price*

▪️ सोने - 52,200 रुपये प्रति तोळा

▪️ चांदी - 59000 रुपये प्रति किलो

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या