💥नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या डि-०५ कोचमध्ये छऱ्याची बंदूक घेगून प्रवास करणारा आरोपी रेल्वे सुरक्षा बलाने घेतला ताब्यात...!


💥या घटने संदर्भात रेल्वे सेना खबर पक्की व रेल्वे सेनेने बजावली महत्वपुर्ण भुमिका💥

औरंगाबाद (दि.३० जुलै) - मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेच्या डि-०५ आरक्षित डब्यात छऱ्याची बंदूक बाळगून प्रवास करणाऱ्या आरोपीला रेल्वे सेना खबर पक्की व रेल्वे सेना टिमने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी व रेल्वे पोलीस गुन्हे शाखा व रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने डब्यातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले अधिक माहिती व उद्देश काय होता चौकशी सुरू झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या