💥पुर्णेत सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी संघटने तर्फ डॉक्टर डे निमित्त रेल्वे रुग्णालयातील डॉ कपिल करवंदेंचा सत्कार...!


💥या वेळी संघटनेचे नेते अशोक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती💥

पुर्णा (दि.०१ जुलै) - येथील सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी संघटने तर्फ आज शुक्रवार दि.०१ जुलै २०२२ रोजी डॉक्टर डे निमित्त रेल्वे रुग्णालयातील कर्तव्यदक्ष डॉ.कपिल करवंदे याचा सत्कार करण्यात आला या वेळी संघटनेचे नेते अशोक कांबळे,सिद्धांर्थ भालेराव, अशोक अहीरे,बाबाराव वाघमारे, जोंधळे,प्रभाकर त्रिभवन,शेख रहीम,घाते आदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या