💥परभणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आर.टी.ए, समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून प्रदीप फुले यांची नियुक्ती...!


💥त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांच्या आदेशावरून करण्यात💥

जिंतूर प्रतिनिधी  /  बी.डी. रामपूरकर

परभणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आर टी ए समितीच्या अशासकीय सदस्य पदी प्रदीप बाबुराव फाले यांची नियुक्ती करण्यात आली असून यांची नियुक्ती श्रीमती आचल गोयल जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशावरून व तसेच उप प्रदेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांच्या सूचनेवरून सह प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले आहे प्रदीप फाले हे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहे व त्यांना महाराष्ट्र शासनाचा कोरोना युद्ध पुरस्कार सुद्धा प्राप्त असून सदरील कार्याची दखल घेऊन निवड केली आहे प्रदीप फाले यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा येत आहे शुभेच्छुक सुभाष पांचाळ सचिन बुदे,डॉ.गोविंद कामटे ,सुरेश सिंह परिहार कैलास पांचाळ,रवि स्वामी,शिवलिंग आप्पा खापरे ,विजय टाक आधिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या........

🙏🙏💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या