💥परभणी येथील सदगुरु नगरात रामेश्वर महादेव शिवलिंगाची स्थापना....!


💥हर हर महादेवाच्या जय घोषात दिंडी काढुन विधीरुप पुजा करीत बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत शिवलिंगाची स्थापना💥


परभणी (दि.26 जुलै) - रोजी सोमप्रदोष दिवशी शहरातील सदगुरु नगरातील मारोती मंदिरात रामेश्वर महादेव पिंड स्थापन।यानिमित्त भाविकांनी हर हर महादेव, हर हर महादेवाच्या जय घोषात दिंडी काढुन विधीरुप पुजा करुन बहुसंख्य भाविकांच्या उपस्थित मोठया उत्साहात शिवलिंग ची स्थापना. तदनंतर भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या