💥बोरखेडी पिनगाळे येथील शेतकऱ्यांच्या आखाड्याला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक....!


💥या आगीत शेतकऱ्यांचं संस्कार उपयोगी साहित्य धान्य शेती साहित्य जळून अंदाजे 90 हजारांचे नुकसान💥 

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली (दि.२३ जुलै) - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील  बोरखेडी पिंनगाळे येथील शेतकऱ्यांच्या आखाड्याला आग लागून संसार उपयोगी तसेंच शेती चे सामना जळून खाक झाले आहे सदरील घटना दि 23/07/2022 रोजी घटली आहे  येथील शेतकरी सागर सोमानी यांच्या शेतातील आखाड्याला अचानक आग लागून संपूर्ण शेतातील कोठा जळून खाक झालाय या आगीत शेतकऱ्यांचं संस्कार उपयोगी साहित्य धान्य शेती साहित्य जळून गेल्याने मोठ नुकसान झालय त्याचे अंदाजे 90 हजारांचे नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाहीये या गीत शेतकऱ्याचमोठ नुकसान झालय..आत्ता या शेतकऱ्याचा प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून त्याना आर्थिक नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या