💥जंग-ए-अजितन्युज - राज्यातील महत्वाच्या हेडलाईन्स....!



💥शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

✍️ मोहन चौकेकर

* शिंदे सरकारला दिलासा; आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर 11 जुलैची सुनावणी आजच करण्याची शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

* Gold Rate Today*

▪️ सोने - 51849 रुपये प्रति तोळा

▪️ चांदी - 58400 रुपये प्रति किलो

 * मुंबईत पावसाची दमदार हजेरी; रेल्वे सेवा संथगतीने,पुढील पाच दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

* Share Market*

▪️ सेन्सेक्स - 52,907.93 (- 111.01)

▪️ निफ्टी - 15,752.05 (- 28.20)

* Ashadhi Wari 2022 : आषाढीची शासकीय महापूजा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, मंदिर प्रशासनाची माहिती

 * शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

* India vs England Test : भारताचा निम्मा संघ 110 धावांवर तंबूत, अॅंडरसनने दिला पुन्हा तडाखा...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या