💥अग्निपथ योजनेसाठी सैन्य भरती मेळावा....!


💥औरंगाबाद सेना भर्ती कार्यालयाकडून दि.13 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन💥

परभणी, (दि.08 जुलै) : औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अग्निपथ योजनेअंतर्गत औरंगाबाद सेना भर्ती कार्यालयाकडून दि.13 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परभणी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी https://Joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि.30 जुलै 2022 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


            -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या