💥नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून सिरळी येथील शेतकऱ्याच्या एका शेळीचा मृत्यू तर दोन शेळ्या अद्यापही सापडल्याच नाहीत...!


💥त्यामुळे या गरीब शेतकऱ्याचे ३५ हजार रूपयांचे आर्थीक नूकसान💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

वसमत तालुक्यातील सिरळी येथील शेतकरी अनील विठ्ठल इंगोले  हे दररोज प्रमाने शेळ्या चारायसाठी घेऊन गेले होते चार ते पाच दिवसापासून सततधार पाऊस चालू आहे शेळ्या चारन्यासाठी घेऊन गेले होते दी 13/07/2022  रोजी  दूपारी चार च्या दरम्यान पाऊस मोठ्याप्रमानात चालू झाल्यामूळे शेळ्या परत घराकडे आनीत आसतांनी नदी  पार करत आसतांनी अचानक मोठा पुर आला काही शेळ्या पूरातुन नीघल्या परंतू तीन शेळ्या पूरात वाहून गेल्या काही अंतरावर ऐक शेळी सायंकाळी  मृत अवस्थेत सापडली व दोन शेळ्या अद्यापही सापडल्या  नाहीत मृत अवस्थेत सापडलेल्या  शेळीही रात्रीच्या मोठ्या पावसात पूरामधे वाहून गेली त्यामूळे या गरीब शेतकर्याचे ३५०००  हजार रूपयाचे आर्थीक नूकसान झाल्यामूळे तो शेतकरी आडचनीत सापडला आहे ,त्यामूळे या शेतकर्याची झालेली  आर्थीक नूकसान भरपाई देन्यात यावी आसी मागनी शेतकरी करीत आहे सदरील घटनेचा सीरळी तलाठी सज्जाचे तलाठी चेंडके साहेब व पशूसवर्धन वीभागाचे कर्मचारी डॉ दिनेश कूंदारे यांनी सदरील घटनेचा पंचनावा करून तसा अहवाल वरीष्टाकडे पाठवीला ह्या शेतकऱ्यांला प्रशासनाच्या वतीने तत्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या