💥पूर्णा पंचायत समिती गट/गणांचे आरक्षण जाहीर....!


💥पंचायत समिती अंतर्गत गणांचे आरक्षण आज गुरुवार दि.28 जुलै रोजी दुपारी सोडत पध्दतीने निश्‍चित💥

पूर्णा (दि.28 जुलै) : परभणी जिल्हा परिषदेंतर्गत गटांचे व पंचायत समिती अंतर्गत गणांचे आरक्षण आज गुरुवार दि.28 जुलै 2022 रोजी दुपारी सोडत पध्दतीने निश्‍चित करण्यात आले आहे.

* पूर्णा तालुका गणाचे आरक्षण असे :- 

          एरंडेश्‍वर-ओबीसी महिला, आहेरवाडी-एससी महिला, देगाव-सर्वसाधारण, चुडावा-ओबीसी महिला, कावलगाव-सर्वसाधारण, धानोरामोत्या-सर्वसाधारण महिला, गौर-सर्वसाधारण, धनगर टाकळी-सर्वसाधारण, बलसा बु.-एससी, कानडखेड-सर्वसाधारण महिला, ताडकळस-सर्वसाधारण महिला, फुलकळस-सर्वसाधारण, वझूर-ओबीसी आणि देऊळगाव दुधाटे-सर्वसाधारण महिला...

* पूर्णा तालुका गटाचे आरक्षण :-

         एरंडेश्‍वर-सर्वसाधारण महिला, चुडावा-सर्वसाधारण महिला, कावलगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, गौर- सर्वसाधारण, कानडखेड-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ताडकळस-सर्वसाधारण, वझूर-नागरीकांचा मागास प्रवर्ग...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या