💥कडोळी येथील गणपती मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक कामाचे जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे यांच्या हस्ते उद्घाटन....!


💥याप्रसंगी सुरज खेडा येथील माझी सरपंच ज्ञानोबा पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगाव तालुक्यातील मौजे कडोळी येथे  आज दि 17/07/2022 रोजी जिल्हा परिषद सदस्य संजय नामदेवराव कावरखे यांच्या स्थानिक विकास निधीतून कडोळी येथील श्री गणपती मंदिर परिसरामध्ये फोर ब्लॉक कामाचे भूमिपूजन सोहळा माननीय संजू भाऊ कावरखे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले आहे.


याप्रसंगी सुरज खेडा येथील माझी सरपंच ज्ञानोबा पाटील कडोळी येथील माजी पंचायत समिती सदस्य नारायण सूर्यवाड जेष्ठ नागरिक पांडुरंग कदम माजी तंटामुक्ती अध्यक्ष  प्रल्हादराव भाकरे माजी सरपंच संतोष माहूरकर माजी उपसरपंच देविदास कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष भागवत जी डोंगरे हमाने,रमतेराम महाराज देवस्थान अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य अशोक आप्पा जिरवणकर पत्रकार शिवा पाटील,पत्रकार सुरेश इंगोले कडोळीकर,देवस्थान समिती सेवा करी गजानन पाटील व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या