💥जिंतूर शहरातील बलसा रोडवरील लोटस इंग्लीश स्कुल तर्फे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण....!


💥वृक्षारोपण एक पौधा एक संकल्प💥

जिंतूर प्रतिनिधी बी.डी. रामपूरकर

जिंतूर शहरातील बलसा रोडवरील लोटस इंग्लीश स्कुलमध्ये पर्यावरणाची जाणीव ठेवून लहान बालकांतर्फे शाळेत वृक्षारोपन करण्यात आले, हा आदर्श सर्वसामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन शाळेचे अध्यक्ष माजी जि.प. सदस्य श्यामराव पवार यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका सौ. मंगला पवार उपस्थित होत्या. दि. १६ जुलै २०२२ रोजी झालेल्या पालकांची उपस्थिती होती. सद्य परिस्थितीत पावसाचा असमतोल निर्माण होत आहे यासाठी दक्षारोपनाची अत्यंत आवश्यकता आहे. हेच उदिष्ट लक्षात घेऊन लोटस शाळेने बालकांतर्फे वृक्षारोपन करून घेतले व प्रत्येकास एका वृ पालकत्व देऊन सांभाळण्याचे उद्दिष्ट दिले त्यामुळे स पालक ही आनंदी होते. सदरील वृक्षारोपन कार्यक्रम करण्यासाठी अध्यापिका अश्विनी राठोड, सिमा चादजकर, स्वाती कवा शारदा आयन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या