💥जिंतूरच्या आ.मेघनाताई बोर्डीकर यांना मंत्रिमंडळात वर्णी लागावी याकरिता चारठाणा ग्रामस्थांकडून महारुद्र अभिषेक...!


💥ग्रामस्थांच्या वतीने चारठाणा येथील ग्रामदैवत श्री गोकुळेश्वर चरणी महारुद्र अभिषेक💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे आमदार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांची नविन सरकार स्थापन झालेल्या मंत्री मंडळात वर्णी लागावी म्हणून चारठाणाचे युवा सरपंच श्री अनिरुद्ध चव्हाण व ग्रामस्थांच्या वतीने चारठाणा येथिल ग्रामदैवत श्री गोकुळेश्वर चरणी ११ यजमानासह ब्राह्मणवृंद च्या साक्षीने महारुद्र अभिषेक करण्यात आला.

यावेळी उपस्थित अनिरुद्ध चव्हाण, श्री  देशमुख (ग्रा.पं.सदस्य), भारतमुंजे, खाडे (ग्रा.पं.सदस्य), आप्पाराव चव्हाण, राजेभाऊ देशमुख, बाबासाहेब म. चव्हाण, प्रल्हादराव मेहत्रे, विश्वनाथराव मेहत्रे, पंडितराव मेहत्रे, दिपक भाग्यवंत, भारत मुंजे, श्रीपाद देशपांडे, बंटी मेहत्रे, किशोर देशमुख, सतिष देशमुख, मनोज जोशी, शरद भंडारे, नामदेव चव्हाण, शिवराज गजमल, ज्ञानेश्वर चव्हाण, केदार चव्हाण, नवनाथ चव्हाण, महेश चव्हाण, आकाश धारूरकर व समस्त ब्राह्मण वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या