💥रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांना मातृशोक...!


💥मातोश्री गिरजाबाई बन्सी कांबळे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन💥

पूर्णा (दि.२१ जुलै) - रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या मातोश्री गिरजाबाई बन्सी कांबळे यांचे आज गुरूवार दि.२१ जुलै २०२२ रोजी वयाचा ९० व्या वर्षी दिर्घआजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्याच्या पार्थिव देहावर उद्या शुक्रवार दि.२२ जुलै २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता येथील बौद्ध स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे...

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व या दुःखातून त्यांच्या कुटुंबास सावरण्याची शक्ती देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या