💥परभणी जिल्हा उद्योजक संघटनेकडून 'हर घर तिरंगा' योजनेसाठी २ लाख १ हजार रुपयांची राशी प्रदान....!


💥उपजिल्हाधिकारी वडकर यांच्याकडे केली २ लाख १ हजार रुपयांची ऐच्छिक रक्कम सुपूर्त💥

परभणी जिल्हा उद्योजक संघटना एमआयडीसी परभणी यांच्यावतीने हर घर तिरंगा योजनेसाठी दोन लाख एक हजार रुपये ऐच्छिक रक्कम माननीय उपजिल्हाधिकारी वडकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

याप्रसंगी उद्योजक संघटनेचे सचिव प्रमोद वाकोडकर, उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा, हरीश कतरूवार, कमलनारायण मानधनी, अनूप अग्रवाल,गोकुळ अग्रवाल, लक्ष्मीकांत व्यवहारे, प्रतीम चक्रावार,योगेश पेडगावकर,बालाजी मुंढे,अरुण पाटील आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या