💥पूर्णा येथील भाजपा संपर्क कार्यायात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा "मन की बात" हा कार्यक्रमाचे आयोजन....!


💥भाजपा आ.मेघना बोर्डीकर यांच्या मार्गर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र सदरील कार्यक्रमांचे आयोजन💥 


पुर्णा (३१ जुलै)
- भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा "मन की बात" हा कार्यक्रम आज रविवार दि.३१ जुलै २०२२ रोजी पूर्णा येथील भाजपा संपर्क कार्यायात आयोजित करण्यात आला होता
.


जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या मार्गर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आज दि.३१ जुलै २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम,प्रदेश कार्यकारणी सदस्य बळीराम कदम,जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान उर्फ हन्नू अग्रवाल,संयोजक विजय कराड,जिल्हा उपाधयक्ष डॉ. ठाकूर,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,आई.टी. सेलचे भारत एकलारे,युवा जिल्हा उपाधयक्ष विनय कराड,युवा शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर,तालुका संयोजक ॲड.गोविंद ठाकूर आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या