💥जिंतुर पाेलिसांची धडक कार्यवाही : येलदरी येथे जुगार खेळतांना जुगारड्यांना रंगेहाथ पकडले.....!


💥या कार्यवाहीत माेटर सायकल व नगदी राेख असा एकुण २ लाख ६६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त💥 

जिंतुर  प्रतिनीधी / बी.डी.रामपूरकर

तालुक्यातील येलदरी धरणाजवळ पाटबंधारे खात्याच्या जागेत सांवगी म्हाळसा येथे  झन्ना मन्ना नावाचा जुगार गाेल आकार बसून   स्वतःचा फायदासाठी खेळ खेळताना रंगेहाथ पकडलेले अराेपी १)शेख अस्लम आजम शेख वय.२६ वर्ष रा. सावंगी सुम्हाळसा २)विनाेद सिताराम खरात वय३२वर्ष रा.केहाळ३)आनंद लिंबाजी भदरगे वय २२ वर्ष रा. आबेडकर नगर सावंगी म्हाळसा ४) सुनिल बाबाराव वाटाेळे वय. २७ वर्ष रा. मुरुमखेडा ५) दिपक संजय प्रधान वय.२७ वर्ष रा.केहाळ ६)शेख मुनीर शेख कठु वय. ३१ वर्ष रा.सावंगी म्हाळसा ७)राजु रामचंद्र बच्चि रा.सावंगी म्हाळसा ८)पांडुरंग बबनराव डाखुरे वय.२८ वर्ष रा.केहाळ सर्व रा. जिंतूर तालुक्यातील असुन या कार्यवाहीत माेटर सायकल व नगदी राेख असा एकुण २६६५५० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन उत्तमराव गोरे यांच्या फिर्यादीवरून दखलपात्र क्र.२९७/२०२२ कलम १२(अ)म.जु.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक   दिपक दांतुलवार व स.पाे.उप.नि. बनाटे  हे तपास करीत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या