💥परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त लोकमान्य टिळकांना अभिवादन....!


💥उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥                       

परभणी (दि.२३ जुलै) :-  जिल्हाधिकारी कार्यालयात  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या