💥मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले शाखा फलकाचे उदघाटन💥
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदूजननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मनसे नेते मा. दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस मा. संतोष नागरगोजे आणि राज्यउपाध्यक्ष मा. अशोकभाऊ तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या नेतृत्वात तसेच यादवजी महात्मे जिल्हाउपाध्यक्ष,अर्जुन टाक मनविसे जिल्हाध्यक्ष, राहुल डोंगरे तालुकाध्यक्ष, गजानन भुसणर शहराध्यक्ष, राहुल चव्हाण मनविसे तालुकाध्यक्ष, साई टाक व इतर पदाधिकाऱ्यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगाखेड तालुकाउपाध्यक्ष निखिल राठोड यांनी गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी तांडा येथे मनसे शाखा स्थापन केली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेशभैय्या देशमुख यांनी शाखेचे पदाधिकारी शाखा अध्यक्ष राजुदास चव्हाण, उपाध्यक्ष हनुमान राठोड, सचिव रमेश राठोड, कोषाध्यक्ष माधव पारसे आणि सदस्य आकाश राठोड, रमेश पवार, संजय चव्हाण, अनिल पवार, संजय राठोड, बाळू चव्हाण, माऊली राठोड, रामा राठोड, अजय आडे, राहुल राठोड, अनिल पारसे, रवी राठोड, गोपाळ राठोड, अनिल राठोड, संजय आडे, अरविंद राठोड, गोपीनाथ राठोड, विजय राठोड, लक्ष्मण राठोड व इतर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले....
0 टिप्पण्या