💥आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाच्या पालम तालुका अध्यक्षपदी बालासाहेब रोकडे यांची निवड...!


💥शहराध्यक्षपदी अजिम पठाण यांची करण्यात आली निवड💥

गंगाखेड (दि.21 जुलै) -  गंगाखेड येथे काल दि. 20 जुलै 2022 रोजी आमदार डॉ रत्नाकररावजी गुट्टे काका मित्र मंडळ संपर्क कार्यालय येथे आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका यांच्या नेतृत्वाखाली पालम तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष निवड करण्यात आली यावेळी आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाच्या पालम तालुका अध्यक्षपदी बालासाहेब रोकडे व शहराध्यक्षपदी अजिम पठाण यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशउपाध्यक्ष गणेशराव रोकडे राष्ट्रीय समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संदीपराव आळणुरे,आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळ पालम,पुर्णा प्रभारी माधवराव मामा गायकवाड,पालम न.पं.गटनेते ऊबेदभाई पठाण मा.न. पं.उपाध्यक्ष अब्दुल्लाखान भाई पठाण,माजी उपसभापती गणेशराव घोरपडे ,नगरसेवक मोबीन कुरेशी नगरसेवक  रहीमतुला पठाण युवा अध्यक्ष भगवान सिरसकर, बाबासाहेब एंगडे ,युसुफ सय्यद ,गणेश हत्तीआबिंर, राहुल  शिंदे, गौस कुरेशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या