💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या फ्रंटलाईन्स....!


💥"शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही" : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

✍️ मोहन चौकेकर

* 1) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी गावाजवळ मध्यरात्री दोन ट्रक व कारचा भीषण अपघात, तिघाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

* 2) एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईला  दाखल

* 3) भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत शानदार शतक ठोकत रवींद्र जाडेजाने रचला इतिहास

* (4) "शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही" : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

* (5) EPFO खात्याचे हे काम लवकर पूर्ण करा; अन्यथा होईल ७ लाखांचे नुकसान

* (6) आमिर-अक्षय समोरासमोर, एकाच दिवशी दोघांचे चित्रपट होणार प्रदर्शित

*(7) पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; नवनीत राणांचे अमित शहांना आवाहन

* (8) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा सोलापूर जिल्हयात प्रवेश ; करमाळ्याहून पंढरपूरकडे मार्गस्थ

* (9) सातपूर येथील एका इमारतीच्या जिन्याखालील जागेतून बिबट्याला अखेर जेरबंद करण्यास वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला यश 

* (10) इराणमध्ये भूकंपाचे धक्के, ३ जणांचा मृत्यू, संयुक्त अरब अमिरातीपर्यंतची जमीन हादरली  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या