💥आत्ता हायकोर्टाचे न्यायाधीशांनाही धमक्या दिल्या जात आहेत...!


💥अँटी-करप्शन ब्युरोच्या तपासावर ताशेरे ओढल्याबद्दल केंद्र सरकारद्वारे त्यांची बदली करण्याची धमकी💥

कर्नाटक हायकोर्टाचे न्यायाधीश श्री.एच.पी.संदेश यांनी कर्नाटक सरकारच्या अँटी-करप्शन ब्युरोच्या तपासावर ताशेरे ओढल्याबद्दल केंद्र सरकारद्वारे त्यांची बदली करण्याची धमकी देण्यात आली असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.


ते संतापून सरकारी वकिलांना म्हणाले की तुम्ही वाटल्यास बदली करायची ती करा, पण मी मला योग्य वाटते तशीच ऑर्डर लिहिणार आहे! तुम्ही भ्रष्ट लोकांची बाजू का घेताय असा सवालही जजसाहेबांनी उपस्थित केला. माझी जजची खुर्ची गेली तरी चालेल, पण मी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला अजिबात कचरणार नाही असा स्पष्ट इशाराही जजसाहेबांनी दिला आहे! पहा व्हिडीओ -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या