💥परळी तालुका वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी राजेश सरवदे तर शहराध्यक्षपदी प्रेम जगतकर यांची निवड....!💥वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात आली निवड💥

परळी (दि.०६ जुलै) - वंचित बहुजन युवा आघाडीच्या परळी तालुकाध्यक्षपदी राजेश सरवदे तर परळी शहराध्यक्षपदी प्रेम जगतकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.              

याबाबत सविस्तर माहिती अशी की. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली, वंचित बहुजन युवा  आघाडीचे  बीड पूर्व  संविधानिक जिल्हाध्यक्ष आदरणीय मा. भगवंत आप्पा वायबसे,बीड जिल्हा पक्षनिरीक्षक अक्षय भैय्या बनसोडे,बीड  जिल्हा पूर्व प्रवक्ते ज्ञानेश्वर गिरी,जिल्हा उपाध्यक्ष गौतम  साळवे  यांच्या सहकार्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्या परळी तालुकाध्यक्षपदी युवक नेते राजेश सरवदे. महासचिव ज्ञानेश्वर जीवन गीते उपाध्यक्ष विजय माणिक बनसोडे उपाध्यक्ष कालिदास अंबाजी गीते उपाध्यक्ष अविनाश अनंत मुंडे उपाध्यक्ष गजानन दगडोबा कानडे सहसचिव श्रीकांत विश्वनाथ मुंडे सहसचिव विजय त्र्यंबक जगताप सहसचिव धम्मपाल राजू भुतके सहसचिव राहुल बाळासाहेब बचाटे संघटक दत्तू कसबे सहसंघटक गौतम प्रकाश आदमाने सह संघटक अविनाश वसंत गायकवाड सहसंघटक वैजनाथ कट्टाळून तिरमुले सहसंघटक जालिंदर शंकर केदारे प्रसिद्धीप्रमुख सिद्धार्थ नारायण बनसोडे प्रसिद्धीप्रमुख योगेश मुंजाजी जगताप सदस्य विकास दादाराव हावळे सदस्य आदर्श नामदेव जंगले सदस्य राम महादेव कसबेतर परळी शहराध्यक्षपदी प्रेमनाथ बालासाहेब जगतकर उपाध्यक्ष अमित नंदकुमार सावंत उपाध्यक्ष प्रेम सरवदे उपाध्यक्ष शुद्धोधन गंगाधर आचार्य महासचिव विनोद गजानन रोडे सहसचिव सनी कैलास तर कसे सहसचिव प्रदीप गणेश गायकवाड संघटक पप्पू वाघमारे संघटक हरिभाऊ बळीराम कांबळे कोषाध्यक्ष सुनील गोपीनाथ तुप समुद्र सदस्य संतोष अर्जुन मस्केयांची निवड करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या