💥परभणी जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 2.8 मिलीमीटर पावसाची नोंद....!


💥जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये💥

परभणी (दि.26 जुलै) : जिल्ह्यात 26 जुलै, 2022 रोजी मागील 24 तासात सरासरी  2.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये असून, कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

       परभणी 2.9 (269.6), गंगाखेड 11.2 (347.3), पाथरी 0.7(207.5), जिंतूर 2.9 (262.6), पूर्णा 1.3(345.9), पालम 1.1 (262.5), सेलू 1.7 (217.3), सोनपेठ  2.5 (249.1) आणि मानवत 0.5 (257.1) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 761.3 मि.मी. असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 54.9  टक्के पाऊस झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या