💥अब्दुल्लापुर वाडी सेवासहकार सोसायटीवर डॉ.अमोल पाटील ढगे यांच्या ग्रामविकास पेनलचे 12 पैकी 12 उमेदवार विजयी...!


💥सेवासहकार सोसायटीवर डॉ.अमोल पाटील ढगे यांचे वर्चस्व क़ायम💥 

नांदेड : भाजपा विद्यार्थी अघाड़ीचे ज़िल्हाध्यक्ष डॉ.अमोल पाटील ढगे यांच्या ग्रामविकास पॉनलचे चेरमन रावसाहेब मारोतराव ढगे यांची निवड करन्यात आली या पाँनलचे प्रकाशक साहेबराव पाटील ढगे व शिवाजी ढगे,सचिन ढगे ,आनंदा खांडाखुळे हे होते. सदस्य म्हनून निवडुन आलेले ढगे बालाजी कुस्णाजी ,ढगे बळीराम पुंडलिक,ढगे धोंडीबा हांनमंता,ढगे माधवराव ईरबा,ढगे वीठठल गंगाधर,खंडाखुळे रानबा माणिका,खांडाखुळे तुकाराम माणिका,बैलके रावसाहेब विट्ठल,ढगे रुक्मिनबाई बाबाराव ,ढगे जनाबाई विट्ठल, हे होते. ग्रामविकास पॉनचे सर्व प्रकाशक म्हनून क़ाम केलेले मरोती ढगे,किसन मिरेवाड,देवराव ढगे,हनुमंत मनुरकर,नवनाथ ढगे,संतोष ढगे,माधव ढगे,दत्ता ढगे,मनोज मिरेवाड व सर्व ग्रामविकास पाँनल व गावकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या