💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥महाराष्ट्र राज्यात फक्त एक टक्काच पेरणी,पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या💥

✍️ मोहन चौकेकर

* मान्सून अपडेट : उद्या मुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान खात्याचा अंदाज

* राज्यात फक्त एक टक्काच पेरणी,पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, बळीराजाचे डोळे आभाळाकडं ; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करून नका - शेतकऱ्यांना आवाहन

* अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयात,कोस्टगार्ड,आसाम रायफल्समध्ये नोकरीसाठी 10% आरक्षण,केंद्र सरकारची घोषणा.

* Gold-Silver Price :-

*▪️सोने -* 51,980 रुपये.10ग्रॅम *(-120)*

*▪️चांदी -* 61,000 रुपये.1Kg *(-500)*

* विधान परिषद निवडणूक : चमत्कार घडेल,पण कुणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी महाराष्ट्र बघेल : अजित पवार

* विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल,भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील,चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

*Share Market : 18 जून 2022*

*▪️सेन्सेक्स -* 51,360.42 *(00)*

*▪️निफ्टी -* 15,293.50 *00)*

* भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण, केंद्रीय यंत्रणांचा आमदारांवर दबाव, छगन भुजबळांचे गंभीर आरोप*

* Solapur University : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, नवीन तारीख जाहीर.

* कोरोना उपडेट : 18 जून 2022

▪️ देशात 13,216 नवे रुग्ण, 8,148 कोरोनमुक्त.

▪️ राज्यात 4165 नवे रुग्ण, 3047 कोरोनमुक्त.

* Shamshera Poster : रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चे पोस्टर लीक ; दमदार लूक सोशल मीडियावर व्हायरल.

* Ranji Trophy : मुंबईची 47 व्यांदा रणजी चषकाच्या फायनलमध्ये धडक तर 88 वर्षात मध्य प्रदेश दुसऱ्यांदा फायनलमध्ये, पश्चिम बंगालचा 174 धावांनी पराभव...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या