💥कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून एन.टी.शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती💥
परभणी (दि.२७ जुन २०२२) - जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील मौजे खादगाव येथे आज सोमवार दि.२७ जुन २०२२ रोजी कृषी विभाग व आत्मा अंतर्गत कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा.श्री एन.टी.शिसोदे साहेब , संचालक जलसंधारण कृषी आयुक्तालय पुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश फड जिल्हा परिषद सदस्य परभणी , कृषी उपसंचालक परभणी श्री बी.एन.कच्छवे सर , श्री.बनसावडे साहेब तालुका कृषी अधिकारी गंगाखेड , कु.पौळ मॅडम मंडळ कृषी अधिकारी गंगाखेड श्री.चव्हाण साहेब कृषी पर्यवेक्षक ,श्री. गायकवाड साहेब कृषी सहाय्यक व आत्माचे श्री रमेश सिरस सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच गावातील शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.
0 टिप्पण्या