💥आदर्श शिक्षक समितीच्या वतीने नूतन गट शिक्षणाधिकारी यांचा सत्कार...!


💥यावेळी उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेले श्री शंकर दांडगे यांचाही सत्कार करण्यात💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी.रामपूरकर

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिंतूर च्यावतीने जिंतूरचे नूतन गटशिक्षणाधिकारी मा.गणेश गांजरे साहेब यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला,याच कार्येक्रमात यापूर्वी जिंतूर BEO चा पदभार सांभाळलेले श्री सुभाष आम्ले,उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेले श्री शंकर दांडगे यांचाही सत्कार करण्यात आला,केंद्रप्रमुख तथा प्र.शिक्षण विस्तार अधिकारी श्री अण्णासाहेब जल्हारे,वरिष्ठ सहाय्यक श्री ढाकणे,श्री साळापुरीकर यांचेही स्वागत करण्यात आले, याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी के.सी.घुगे,के.ओ.कपाळे,दत्तराव पोले,सोपान खताळ,शिवाजी माळी,मोहन जाधव,प्रताप जाधव,श्री हनवते,प्रकाश डूबे,यु.के.जाधव,सतीश बंटरवार, प्रवीण घुले,शहारे,दासरवार आदी संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या