💥जिंतूर तालुक्यातील चांमणी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सर्जेराव चिलगर यांची निवड...!


💥ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार💥 

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सह. संस्था म. चामणी चेअरमन निवड पदी सर्जेराव धुळबाराव चीलगर यांची निवड झाली   विजयी उमेदवार खालील प्रमाणे

 1)सर्जेराव धुळबाराव चीलगर 2) विलासराव काशिनाथ दन्नर 3)गोविंदराव फकिराव थिटे 4)राजामताबाई लक्ष्मणराव पोले 5)तुकाराम सखाराम मोहीते 6)रामचंद्र नामदेव खिल्लारे 7)लिंबाराव आश्रुबा कोकरे 8)शोभा नारायण साळवे 9)राजेस भगवान भिसे 10)रघुनाथ रोकडाजी चीलगर 11)विनोद रघुनाथ चीलगर 12)प्रभाबाई प्रसाद चीलगर या आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या पॅनलचे विजयी उमेदवाराचे चामणी गावकर्‍यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले . या विषयांचे शिल्पकार नारायणराव धुळबाराव चीलगर व विलासराव काशिनाथ दन्नर हे असुन त्यांचे अभिनंदन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या