💥येडुद येथे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड...!


💥चेअरमन पदावर यादवराव लक्ष्मण घुगे तर व्हाईस चेअरमन पदावर शिवाजीराव सावळे यांची बिनविरोध निवड💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची येडुद येथे बिनविरोध निवड  करण्यात आली आहे येडूद येथे  वि.का.से.सह.स.म. येडुद संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन बिनविरोध करण्यात आली आहे

यादवराव लक्ष्मण घुगे : चेअरमन

शिवाजीराव दगडुजी सावळे : व्हाईस चेअरमन

प्रकाश विठ्ठलराव केंद्रे : संचालक

दशरथ काशिबा घुगे

उध्दाने यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सचिव राजु लोंढे ,

विश्वनाथ दगडुजी सावळे

देविदास सिताराम घुगे

अशोक राधाकिशन घुगे

जयवंत तुकाराम घुगे,रुख्मिना नागोराव सरकटे

रघुनाथ दगडोजी बगाटे

अनंतराव किसनराव घुगे सदस्य,सरपंच कैलास घुगे, उपसरपंच श्रावण भुक्तर, सदस्य, भास्कर घुगे, अरविंद बगाटे, विशाल भुक्तर, नथुजी सरकटे, बहिर्जी सरकटे, जगन्नाथ घुगे, ज्ञानेश्वर घुगे, वसंतराव घुगे, गजानन घुगे, मारोतराव घुगे, गौतम भुक्तर, परमेश्वर भुक्तर, एम,डी,सरकटे,मनिश घुगे, रमेश घुगे, प्रकाश घुगे, राजकुमार भुक्तर, सचिन घुगे, सखाराम उदय, सुभाष घुगे, संजय घुगे,बाळु घुगे,शिवराज केंद्रे, गजानन आप्पा, सुरेश ढोले, सुधीर घुगे,आदि ग्रामस्थ उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या