💥महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपीच्या प्रयत्नांना अखेर यश💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित किमान वेतन अखेर राज्य शासनाने मंजूर केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 या संघटनेच्या संघर्षाचे हे फलित झाले असून किमान वेतन मंजूर झाल्याने राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कडून गुलालाची उधळण करत सेनगाव तालुक्यातील कर्मचारी यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आणि यश आपल्या पदरी पाडून घेतले त्याबद्दल सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन मंजूर झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 च्या वतीने तसेच राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब ,राज्याचे कामगार मंत्री तथा धडाकेबाज नेते बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून किमान वेतन मंजूर झाल्याने राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्यात महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन ह 4511 कर्मचारी यांच्या हक्काच्या मागण्यासाठी किमान वेतन वाढ असो आदी मागण्य संदर्भात 60 हजार कर्मचारी यांच्यासाठी सदैव लढत होते.. एकूण 60 हजार ग्राम पंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या विविध अडचणी संदर्भात आज समस्या जाणून घेतल्या महाविकास आघाडी सरकार त्यांना न्याय दिला राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून पाठपुरावा सतत करण्यात आला तळागाळातील पोहचलेल्या लोकांसोबत काम करणारी एकमेव संघटना म्हणजे सर्व लढवय्या शिलेदार आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 राज्यअध्यक्ष श्री विलासभाऊ कुमरवार ,मार्गदर्शक सरचिटणीस श्री गिरीषभाऊ दाभाडकर , कार्यअध्यक्ष काजीसाहेब ,मराठवाडा अध्यक्ष श्री दयानंदभाऊ एरंडे ,हिंगोली जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ शिंदे जिल्हासचिव नागसेन खंदारे ,जिल्हा उपाध्यक्ष भागवत इंगोले , कार्यअध्यक्ष रामराव कल्याणकर ,माहिला उपअध्यक्ष छायाताई ठाकरे,सेनगाव तालुका अध्यक्ष श्री तुळशीराम कुंदरगे पाटील , कळमनुरी तालुका अध्यक्ष दिलीपराव मस्के उपाध्यक्ष शे.शोएब भाई , सेनगाव तालुका सचिव श्री जे के खोडके पाटील तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन....
0 टिप्पण्या